एमडीच कंपनीचे मालक ‘धर्मपाल गुलाटी’ यांच्या निधनाची बातमी खोटी

नवी दिल्ली – एमडीएच मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून एक व्हिडीअो प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये धर्मपाल यांनी संदेश देत म्हटलं आहे की, ते अगदी सुखरूप आहेत. प्रकृतीही उत्तम आहे. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान सोशल मीडियावर त्यांचं निधन झालं असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. त्यानंतर अनेक न्यूज वेबसाईटवर ही बातमी प्रसिध्द झाली होती.

-Ads-

या अफवेनंतर आणि चुकीच्या बातम्यानंतर त्याचां कुटुंबीयांकडून एक व्हिडीअो प्रसिध्द करण्यात आला. त्यानंतर त्याचे जावई सुभाष शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ही केवळ अफवा अाहे, धर्मपाल गुलाटी हे सुखरूप आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)