एकवीरा विद्या मंदिर शाळेत गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

कार्ला – गोवर व रूबेला या प्राणघातक रोगावर नियंत्रण करून बालकांचे रक्षण करण्यासाठी शासनाने गोवर व रूबेला लसीकरण मोहीम हाती घेतली असून, एकवीरा विद्या मंदिर कार्ला विद्यालयातील 350 विद्यार्थांना गोवर रुबेला लस देण्यात आली.

या वेळी कार्ला सरंपच आश्‍विनी हुलावळे, उपसरपंच अविनाश हुलावळे, सदस्या श्रद्धा जाधव, रुपाली हुलावळे, लता चव्हाण, पोलीस पाटील संजय जाधव, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पोळ, मुख्याध्यापक शहाजी लाखे, संतोष हुलावळे, उमेश इंगूळकर, बाबाजी हुलावळे, दिलीप पोटे, विकास दगडे, अनुराधा हुलावळे, शितल शेटे, श्‍वेता हुलावळे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीमा नगरकर, पी. बी. राणे, चंद्रकांत गवलवाड, सुवर्णा बेडघर, पी. बी. मेढी, जे. गुरव, एस. गारगोटे, सुवर्णा जावळे, कुंदा पटेकर, राजु गुरव यांच्यासह त्यांच्या सर्व टीमने शाळेत जाऊन लसीकरण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)