“भारतातील ग्राहकांना वैविध्य आवडते. त्यामुळे आम्ही कार्यक्षम आणि किफायतशीर दरातील वाहने ग्राहकांना उपलब्ध करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून टोयोटा किर्लोस्करने ग्लान्झा ही कार भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. या कारसाठी सध्या तीन वर्षाची किंवा 1 लाख किलोमीटरची वॉरंटी आहे.
– मसाकाझु योशिमुरा, व्यवस्थापकीय संचालक, टोयोटा किर्लोस्कर मोटार