कॉरिक, चिलचच्या विजयामुळे क्रोएशिया डेव्हिस कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर

लिली (फ्रान्स ) – जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असणारा मरीन चिलीच आणि बोर्ना कोरीच यांच्या एकेरीतील विजयाच्या जोरावर क्रोएशिया संघाने डेव्हिस कप फायनल्समध्ये फ्रान्स संघावर 2-0 अशी आघाडी घेत आहे.डेव्हिस कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पुढील एक सामनाही जिंकला तर ते प्रितिष्ठित डेव्हिस कप इतिहास दुसऱ्यांदा जिंकतील.

गतविजेत्या फ्रान्समध्ये डेव्हिस कप चषकाचे अंतिम सामने चालू आहेत. मरीन चिलीचने फ्रान्सच्या अनुभवी विल्फ्रेड सोंगाला 6-3, 7-5, 6-4 असे पराभूत केले. तिसऱ्या सेटमध्ये सोंगाच्या दुखापतीने डोकेवर काढले होते.

-Ads-

तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 12व्या स्थावर असणाऱ्या बोर्ना कोरीचने जेरेमी चार्डि याचा 6-2, 7-5,6-4 असा विजय मिळवत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)