ISSF World Cup 2019 : 10 मी एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताला सुवर्णपदक

नवी दिल्ली – येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग विश्‍वचषक स्पर्धेत 10 मी. एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने  483.4 गुणांसह सुवर्णपदक पटकावले आहे.

दरम्यान, मनू भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने 10 मी एअर पिस्तूलच्या मिश्र प्रकाराच्या पात्रता फेरीत या जोडीने 778 गुणांची कमाई करत अंतिम फेरी गाठली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100700570409713665

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)