मनजीत सिंगची सुवर्ण पदकास गवसणी 

जकार्ता: भारताचा धावपट्टू मनजीत सिंग याने आज ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले. ही शर्यत मनजीतने १.४६.१५ सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे या स्पर्धेतील रौप्य पदक देखिल भारताच्याच वाट्याला आले आहे. जीनसन जॉन्सन या भारतीय धावपट्टूने ही स्पर्धा दुसऱ्या क्रमांकाने पूर्ण करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)