ममता बॅनर्जींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज संसद भवन येथे भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती.

दरम्यान, ममता यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार ममता बॅनर्जी जेव्हा संसदेत येतात तेव्हा त्या नेहमी अडवाणींची भेट घेतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी खूप आधीपासून लालकृष्ण अडवाणी यांना ओळखते. आज मी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांनी यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना एनआरसीची वास्तविकता तपासण्यासाठी आसाममध्ये टीम पाठवण्याचस सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)