ममता बॅनर्जी यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चॅलेंज

कोलकाता –

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करत पूजा करणे म्हणजे केवळ नाम किंवा टिळा ओढणे नव्हे तर मंत्र व संस्कृतचा अर्थ येणे हे ही गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चॅलेंज देत कोणाला सर्वात अधिक संस्कृत मंत्र येतात हे पाहू, असे म्हंटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध बिघडले असून आगामी लोकसभा निवडणुकीत ते अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)