…जेव्हा महेंद्रसिंग धोनी पांड्याची खिल्ली उडवतो 

टीम इंडियाचा एक मजेशीर व्हिडियो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या टीम इंडिया डब्लिन मध्ये आयर्लंड बरोबर दोन २०-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, त्यांचा प्रवासातील गमतीशीर व्हिडियो समोर आला आहे.
व्हिडियोमध्ये हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीची गमंत करण्याचा प्रयत्न केला. मात्र माहीने असा पलटवार केला कि त्यात हार्दिक पांड्याचे हसे झाले.
हार्दिक पांड्या फ्लाइटमध्ये लाइव रिपोर्टिंग करत सर्व खेळाडू जवळ जाऊन त्यांच्यासोबत मस्ती करत होता. जेव्हा तो धोनीजवळ पोहचला. तेव्हा धोनी लॅपटॉपमध्ये व्यस्त होता आणि चिप्स खात होता. धोनीने पांड्याचा हातात चिप्स दिले आणि बाय बाय करत निघून गेला. हा सर्व प्रसंग पाहून सर्व खेळाडू हसत होते.

https://twitter.com/BCCI/status/1011436384861720577

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)