उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र आणि थायलंडने परस्पर सहकार्य वाढवावे- सुभाष देसाई

मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

थायलंडचे कौन्सिल जनरल एकापोल पूलपिटा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.

-Ads-

दरम्यान देसाई, यांनी लघु, मध्यम उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र आणि थायलंडने परस्पर सहकार्य वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)