युनेस्कोने ‘या’ बौद्धमंदिरास जागतिक वारसा घोषित केले

नवी दिल्ली: युनेस्को या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने कोरिया मधील पर्वतावरील सात प्राचीन बौद्धमंदिरांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. ही बौद्धमंदिरे बौद्धधम्म आणि स्थानिक परंपरांचे सम्मीलनाचा एक उत्कृष्ट नमुना आहेत.
पर्वतावर वसलेली ही सात बौद्धमंदिरे तीन राज्यकर्त्यांच्या राज्यकाळात बांधली गेली असून ७व्या  शतकात यांची उभारणी पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. बुद्धधम्म हा कोरिया मध्ये चौथ्या शतकात दाखल झाला व पुढे १०००० वर्षे त्याला राजधर्म म्हणून दर्जा देखील मिळाला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)