पुढील सामन्यावर लक्ष – विराट कोहली

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत नॉटिंगघम येथील ट्रेंट ब्रीज मैदानावर होणार आहे. पहिले दोन्ही कसोटी सामने गमावल्याने भारतीय संघ पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत २-० असा पिछाडीवर आहे. तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत परतण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरेल.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाच्या मनस्थिती विषयी माहिती दिली. त्याने ट्विट केले की, “आजचा सराव खूप चांगला होता. आता पुढील सामन्यावर लक्ष आहे.”

दुसऱ्या कसोटीतील मानहानीकारक पराभवामुळे विराटसेनेवर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली त्याच बरोबर भारतीय प्रशंसक देखील दुसर्या कसोटीला पराभवामुळे खूप निराश आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)