लोकसभा २०१९: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

गुजरात: आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातमध्ये स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. भाजपने या यादीमध्ये  ४० जणांचा समावेश केला असून , यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नावाचा देखील समावेश आहे. विवेक ओबेरॉय मोदींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ यासिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह , सुषमा स्वराज, अरुण जेटली, स्म्रीती इराणी आणि हेमा मालिनी यांचे देखील नावे यादीमध्ये आहेत. गुजरातमध्ये ऐकून २६ जागांसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1114137162738483200

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)