लोकसभा निवडणूक : सचिन तेंडुलकरचे सहकुटुंब मतदान

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील 9 राज्यांतील 72 मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात बिहारमधील 5,जम्मू-काश्‍मीरमधील, झारखंडमधील, मध्य प्रदेशमधील, महाराष्ट्रातील 17, ओडिशामधील, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेशातील, पश्‍चिम बंगालमधील मतदारसंघात निवडणूक होणार आहे. भाजप आघाडीसाठी हा टप्पा महत्वाचा आहे.

महाराष्ट्रात सकाळी 11पर्यंत 18.39% मतदान

https://twitter.com/ANI/status/1122678765870440448

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)