लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कैराना व नागालँडमधील एका लोकसभा मतदारसंघासह देशभरातील एकूण १० विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लिम मुद्द्यामुळं चर्चेत असलेल्या कैरानामध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तेराव्या फेरीनंतर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांची भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मृगांका सिंह यांच्यावर ४१,३९१ मतांनी आघाडी

नवव्या फेरीनंतर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांची भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर २६,९२५ मतांनी आघाडी

राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन ६५ हजार मते मिळवत आघाडीवर 

राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन ५५ हजार मते मिळवत आघाडीवर 

राष्ट्रीय लोकदल ३५ हजार मते मिळवत आघाडीवर 

राष्ट्रीय लोकदल ३२ हजार मतांनी पुढे 

राष्ट्रीय लोकदल १२ हजार मतांनी पुढे 

कैरानामध्ये चुरशीची लढत; भाजपच्या मृगांका सिंह आघाडीवर, राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन काही मतांनी मागे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)