लोकसभेसाठी बिहारमध्ये ‘एनडीए’ची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांसाठी बिहारमध्ये एनडीएने पटना येथील भाजप कार्यालयात उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. यावेळी जेडीयु, लोजप पक्षातील प्रदेशाध्यक्ष तसेच  भूपेंद्र यादव व सुशील मोदी उपस्थित होते. या दरम्यान भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना म्हंटले 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशात एक मजबूत सरकार बनविण्याच्या दिशेने एनडीए वाटचाल करीत आहे.

उमेदवारांची यादी

 • वाल्मीकिनगर-वैद्यनाथ प्रसाद महतो(जेडीयु)
 • पश्चिमी चंपारण- संजय जायसवाल(भाजपा)
 • पूर्वी चंपारण-राधा मोहन सिंह(भाजपा)
 • शिवहर-रमा देवी(भाजपा)
 • सीतामढ़ी- डॉ. वरुण कुमार(जेडीयु)
 • मधुबनी-अशोक कुमार यादव(भाजपा)
 • सुपोल- दिनेश्वर(जेडीयु)
 • अररिया- प्रदीप सिंह(भाजपा)
 • किशनगंज- महमूद अशरफ(जेडीयु)
 • कटिहार-दुलार चंद गोस्वामी(जेडीयु)
 • पुरनिया-संतोष कुमार कुशवाहा(जेडीयु)
 • मधेपुरा- दिनेश चंद्र यादव(जेडीयु)
 • दरभंगा-गोपाल जी ठाकुर(भाजपा)
 • मुजफ्फरपुर-अजय निषाद(बीजेपी)
 • वैशाली- वीणा देवी(लोजप)
 • गोपालगंज-डॉ. आलोक कुमार सुमन(जेडीयु)
 • सीवान-कविता सिंह(जेडीयु)
 • महरागंज-जनार्दन(भाजपा)
 • सारण-राजीव प्रताप रुड़ी(भाजपा)
 • हाजीपुर-पशुपति कुमार पारस(लोजप)
 • उजियारपुर-नित्यानंद राय(भाजपा)
 • समस्तीपुर-रामचंद्र पासवान(लोजप)
 • बेगूसराय-गिरिराज सिंह(भाजपा)
 • भागलपुर-अजय कुमार मंडल(जेडीयु)
 • बांका-गिरिधारी यादव(जेडीयु)
 • राजीव रंजन सिंह(जेडीयु)
 • नालंदा-कौशलेंद्र कुमार(जेडीयु)
 • पटना साहिब-रविशंकर प्रसाद(बीजेपी)
 • पाटलिपुत्र- राम कृपाल यादव(बीजेपी)
 • आरा-राजकुमार सिंह(बीजेपी)
 • बक्सर- अश्विनी कुमार चौबे(बीजेपी)
 • सासाराम-छेदी पासवान(बीजेपी)
 • काराकाट- महाबली सिंह(जेडीयु)
 • जहानाबाद- चंद्रेश्वर प्रसाद चंद्रवंशी(जेडीयु)
 • गया- विजय कुमार मांझी(जेडीयु)
 • नवादा- चंदन कुमार(लोजप)
 • जमुई- चिराग कुमार पासवान (लोजप)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)