#व्हिडीओ: एका लढाऊ नेत्याला अखेरचा सलाम

द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वो आणि तमीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तमीळनाडूच्या जनसामान्यांचे अमाप प्रेम मिळवलेल्या करुणानिधी यांनी राजकारणासह कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. साहित्य क्षेत्राकडे त्यांचा जास्त कल असल्यामुळे चित्रपटविश्वात त्यांनी पटकथालेखक म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या लेखन कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्ययकारी पटकथा लिहिल्या आणि त्यातून अतिशय महत्त्वाचे संदेशही जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. दैनिक प्रभात तर्फे करुणानिधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हिडीओ: प्रशांत शिंदे

VO: अमोल कचरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)