लसिथ मलिंगा निवृत्त होणार

File photo

कोलंबो- श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे त्याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, आता त्याने आपण टी-20 विश्‍वचषक स्पर्धेनंतर टी-20 क्रिकेट प्रकारातून देखील निवृत्ती पत्करणार असल्याचे घोषित केले आहे. मलिंगाने ही घोषणा दक्षिण आफ्रिकेनंतरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)