श्रीनगर: लश्कर ए तैयबा या दहशतावादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत शुक्रवारी दोन दहशतवादी ठार झाले.
जिल्ह्यातल्या अवंतीपुरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई सुरू केली त्यावेळी ही चकमक झाली. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून चकमकीच्या ठिकाणी या दहशतवाद्यांची शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळाहीं आढळून आला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे.
Pulwama: 2 terrorists Irfan Ahmad & Tassaduq Shah with links to Lashkar-e-Taiba killed in encounter with security forces in Braw Bandina area of Awantipora today. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/VdfjDtTlrq
— ANI (@ANI) June 14, 2019
Jammu & Kashmir DGP Dilbagh Singh on Awantipora, Pulwama encounter: A special operation was launched in Awantipora last night. 2 militants were killed in firefighting today. They are locals & have links with Lashkar-e-Taiba. One of them is Irfan Ahmad & other is Tassaduq Shah. pic.twitter.com/TEzHUCoZPQ
— ANI (@ANI) June 14, 2019