फोटो गॅलरी : मुख्यंमत्री योगींसह उत्तरप्रदेश मंत्रिमंडळाचं कुंभमेळ्यात ‘शाही स्नान’

नवी दिल्ली – कुंभमेळ्याचं निमित्त करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी प्रयागराज इथं घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

बैठकीनंतर मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शाही स्नानासाठी त्रिवेणी संगमावर दाखल झाले. योगींनी इतर साधू संतांसह गंगेत स्नान केलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच योगी यांनी त्रिवेणी संगम तटावरील स्थित अक्षयवट याठिकाणी हनुमानाची पूजा करून दर्शन घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)