डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल शायरी

नवी दिल्ली – आपल्या कवितासाठी प्रसिध्द असलेले कवी कुमार विश्वास यांनी व्हॅलेंटाईन डे (#Valentines Day ) च्या निमित्ताने एक शानदार शायरी लिहिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देत एक शेर लिहिला आहे.

डॉ. कुमार विश्वास यांनी याआधीही अनेक वेळा ट्विटरवर शेर-शायरी पोस्ट केल्या आहेत. पण आज खास #व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांनी लिहिले आहे…..

मोहब्बत एक अहसासों  की पावन सी कहानी है,
कभी कबीरा दीवाना था कभी मीरा दीवानी है,
यहाँ सब लोग कहते हैं मेरी आँखों में आँसू हैं,
जो तू समझे तो मोती है जो ना समझे तो पानी है…!

कुमार विश्वास  हे  नामवंत हिंदी-भाषीय कवी तथा वक्ते आहेत आणि एक भारतीय राजनीतिज्ञ आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here