जाणून घ्या : प्रवासी मतदार म्हणजे काय? 

सतीश जाधव 

कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा अन्य काही कारणांमुळे देशाबाहेर राहणाऱ्या किंवा वास्तव्यास गेलेल्या भारतीय नागरिकांना एनआरआय किंवा विदेशी मतदार म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा अनिवासी भारतीयांनी जर अन्य कोणा देशाचे नागरिकत्व घेतलेले नसेल तरच त्यांना भारतात मतदानाचा अधिकार राहतो. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असल्यास त्यांना भारतात मतदान करण्याचा अधिकार राहात नाही. तसेच या एनआरआयना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी भारतीय पारपात्र (पासपोर्ट) असणे आवश्‍यक असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)