हेही जाणूून घ्या

केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना नवी दिल्लीमध्ये पोहोचण्यासाठी विशेष विमानाऐवजी व्यावसायिक विमानाचा वापर करावा लागला. कारण तोपर्यंत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता आणि निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती. सीतारामन यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान भाग घेतला. पण तिथे त्यांना सरकारी कार आणि एस्कॉर्ट वाहनांचा वापर करता आला नाही. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची कार विमानतळावर पाठवण्यात आली.


निवडणुकांसाठी बोटावर लावण्यात येणारी शाई सर्वांत प्रथम म्हैसूरचे महाराज नालवाडी कृष्णराज वाडिया यांनी म्हैसूर लॅक अँड पेंटस्‌ लिमिटेड या कंपनीमध्ये बनवण्यात आली होती. या कंपनीची स्थापना 1937 मध्ये बनवण्यात आली होती. अर्थात, निवडणूक प्रक्रियेमध्ये याचा वापर 1962 पासून सुरू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)