महाराष्ट्राची सुदेष्णा शिवणकर वेगवान धावपटूची मानकरी

पुणे – महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकर हिने मुलींच्या 17 वषार्खालील गटात शंभर मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. तिने हे अंतर 12.48 सेकंदांत पार केले.

21 वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राच्या रश्‍मी शेरीगर हिला ब्रॉंझपदक मिळाले. तिने शंभर मीटर्सची शर्यत 12.27 सेकंदात पार केली. कर्नाटकची ए.टी.दिनेश्वारी (11.99 सेकंद) व आंध्रप्रदेशची मदाली सुप्रिया (12.26 सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)