पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : ‘कॅरेन खाचानोव’ने पटकाविले विजेतेपद

पॅरिस : नोव्हाक जोकोविच्या सलग 22 विजयाच्या मालिकेला अखेर रविवारी ब्रेक लागला. पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रूसच्या 22 वर्षीय कॅरेन खाचानोवने नोव्हाक जोकोविचवर 7-5, 6-4 अशी मात केली.

अंतिम सामन्यात विजय मिळवित या स्पर्धेचे विजेतेपद जर जोकोविचने जिंकले असते तर त्याने राफेल नदालच्या 33 मास्टर्स किताब जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली असती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या ‘नोव्हाक जोकोविच’ने स्वित्झर्लंडच्या ‘राॅजर फेडरर’ याचा 7-6,5-7,7-6 असा पराभव करत, तर रूसच्या कारेन खाचनोव याने आस्ट्रियाच्याा डोमिनिक थीमवर 6-4,6-1 अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)