करीना कपूर : माझे पती सैफ माझा लाईफचे खरे वोग पर्सन

वोग मैगजीनने मुंबईमध्ये वुमन ऑफ द ईयर 2018 आयोजित केले होते. यामध्ये करीना कपूर खानला ‘स्टाइल आइकॉन ऑफ द ईयर’ म्हणून सन्मानित केले गेले. करीनाने आनंद वीडियो द्वारे व्यक्त करत सांगितले की, ””मी सर्वात पहिले घरी जाऊन तैमूरला किस करणार आहे. तसेच माझे पती सैफ माझा लाईफचे खरे वोग पर्सन आहे.”

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना सुद्धा मैगजीन तर्फे सन्मानित केले गेले. रणबीरला ‘मैन ऑफ द ईयर’ तर आलियाला ‘वोग ईयर यूथ आइकॉन ऑफ द ईयर’ म्हणून सन्मानित केले गेले. या कार्यक्रमा दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते- अभिनेत्री यांची उपस्थिती दिसून आली. करीना कपूर, आलिया भट्ट, राधिका आप्टे, करिश्मा कपूर यांनी आपल्या आकर्षक आणि ग्लैमरस देखणीने वोगच्या रेड कारपेट प्रेक्षकांना आकर्षित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)