‘गली बाॅय’मध्ये मुख्य भूमिका निभावणार ‘कल्की कोचलीन’

मुंबई – बाॅलीबवूड अभिनेत्री ‘कल्की कोचलीन’ ही ‘गली बाॅय’ या येणाऱ्या सिनेमात मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे. जोया अख्तर दिग्दर्शित सिनेमा गली बाॅय या सिनेमातून कल्की धमाकेदार पुनरागमनासाठी तयार आहे.

बऱ्याच कालावधीनंतर कल्की मोठ्या हिंदी सिनेमात दिसणार आहे. मधल्या काळात तिने अनेक शाॅर्ट फिल्म आणि कमी बजेट असणाऱ्या सिनेमात काम केले आहे.

त्यानंतर आता ती रणवीर सिंह-आलिया भट्ट याच्यांसोबत ‘गली बाॅय’ या सिनेमात महत्वाची भूमिका निभवताना दिसणार आहे. सिनेमात रणवीर-आलिया-कल्की यांच्यामध्ये लव्ह ट्रॅगल पहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)