काजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर आहे #१ ट्रेंडिंग

अभिनेत्री काजोल सध्या पुन्हा खूप चर्चेचा विषय ठरत आहे. कधी आपल्या मुलांमुळे, कधी आपल्या जन्मदिनामुळे तर कधी आपल्या येणाऱ्या चित्रपटांमुळे. काजोलचा नवीन चित्रपट येत आहे ‘ हेलीकॉप्टर ईला’ आणि त्याचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरची सध्या खूप चलती आहे आणि हा ट्रेलर भलताच पसंद करण्यात येत आहे.  हा ट्रेलर जवळजवळ ४८ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिला गेला आहे. या ट्रेलर मधून चित्रपटाची मूळ कथा आई(काजोल), तिचा कॉलेजवयीन मुलगा, आणि काजोलमधील काही अवगत कला याभोवती फिरणार असल्याचे आपल्या लक्षात येईल.

-Ads-

 

त्याचबरोबर काजोलच्या जन्मदिनी तिला दिलेल्या शुभेच्छासाठी देखील तिने सर्वांचे आभार मानणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Both, Eela and me, thank you.

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)