जेट एअरवेज आणखी संकटात

दिल्ली – कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजचे फक्त ४१ विमाने आकाशात उडत असल्याची माहिती (डीजीसीए) नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिली आहे. जेट एअरवेजची मूळ क्षमता १९९ विमानांची आहे. आगामी काही काळात विमानांची ही संख्या देखील कमी होण्याची शक्यता डीजीसीएने आपल्या निवेदनात दिली आहे.

जेट एअरवेज या हवाई कंपनीवर ६८९५ कोटी रुपयांचे कर्ज असून पुरवठादार,विमानांचे भाडे आणि वैमानिकांना वेळेवर पैसे देऊ शकत नसल्यामुळे यापैकी काहींनी एअरलाइनबरोबरील करार संपुष्टात आणला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)