दुष्काळ असतानाही जलयुक्त शिवारचा शेतकऱ्यांना फायदा : मुख्यमंत्री 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना देखील जलयुक्त शिवार सारख्या जलसंवर्धन कार्क्रमांचा उपयोग शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी होत असल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री म्हणाले, “जलयुक्त शिवार या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना देखील शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता असणे हा जलयुक्त शिवार योजनेचाच फायदा आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई येथे आपत्तीव्यपस्थापनच्या चौथ्या जागतिक मेळाव्यामध्ये बोलताना फडणवीस यांनी आपत्तीपूर्व प्रतिबंधक उपायांचे महत्व देखील सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)