जेटली अर्थमंत्रालयात लवकरच परतणार

File photo..

नवी दिल्ली: अरुण जेटली तीन महिन्यापासून प्रकृतीच्या कारणामुळे अथंमत्रालयाचे कामाकाज पाहात नव्हते. आता त्यांची प्रकृती पूर्ववत झाली असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जेटली पुन्हा अर्थमंत्रालयात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयाची डागडुजी चालू आहे.

तीन महिन्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तीन महिने डॉक्‍टरानी आराम करण्यास सांगितले होते. दरम्यानच्या काळात ते सोशल मीडियावरून सरकारच्या सर्व धोरणांचे समर्थन करीत असत. त्याचे काम या काळात रेल्वेमंत्री पियुष गोयल पाहात आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)