भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी ‘जे.पी. नड्डा’ यांची नियुक्ती

नवी दिल्ली : सोमवारी (१७जून) भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबद एक मोठा निर्यणय घेण्यात आला आहे. भाजपातील जेष्ठ नेते ‘जे.पी. नड्डा’ यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाची जबादारी स्वीकारल्यानंतर शहा आपले भाजप अध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली होती. मात्र, आता अमित शहा यांना भाजपाच्या अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात जे.पी. नड्डा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)