IPL 2018 : सेहवाग म्हणतो, गेलची निवड करून आयपीएल वाचवले…

ख्रिस गेल आयपीएलमध्ये नेहमीच त्याची उत्तम कामगिरी दाखवत असतो.        प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील फलंदाज गेलने आयपीएल २०१८मधील पहिले शतक  काल (गुरुवारी )पूर्ण केले. अकराव्या सत्रातील सामन्यात मोहाली येथे गेलने शतक केले. यावर वीरेंद्र सेहवागने एक गंमतीशीर ट्वीट केले आहे. आयपीएल लिलावात मी गेलची निवड करून आयपीएल वाचवले आहे. सेहवागच्या ट्वीटला गेलनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)