IPL 2018 : मुंबईचे बंगळुरुसमोर 214 धावांचे आव्हान…

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत अखेरच्या क्षणी पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान आहे. बंगळुरूने या मोसमात एक विजय व दोन पराभवांचा सामना केला आहे.

आजच्या चौथ्या सामन्यात मुंबईची अग्निपरीक्षा होती परंतु, त्यांनी चांगल्या धावा बनवित बंगळुरुपुढे 214 धावांचे आव्हान उभे केले आहे. मुंबई कडून खेळताना कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळत ९४ धावांची खेळी करत आणि त्याला एविन लुईसने दिलेली साथ, या जोरावर मुंबईने चौथ्या सामन्यात बंगळुरुसमोर २१४ धावांचं आव्हान उभे केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)