IPL 2018 : पहा.. यंदाच्या मोसमातील पहिला-वाहिला विजय मिळवल्यानंतर आरसीबीचा जल्लोष

यंदाच्या मोसमातील पहिला-वाहिला विजय मिळवल्यानंतर काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाने जबरदस्त जल्लोष केला. बी डी’व्हिलियर्सच्या 57 धावांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलमधील आपला पहिला विजय मिळविला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दिलेले 156 धावांचे आव्हान पार करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्याकडे विजयश्री खेचून आणली. आरसीबीच्या संघाने केलेल्या जल्लोषाची व सामन्याची ही काही क्षणचित्रे… (सौजन्य : फेसबुक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)