IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

कोलकाता : आयपीएलच्या अकराव्या मोसमात गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे. दरम्यान, पंजाबने आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकली आहे. त्यानुसार पंजाबचा कर्णधार अश्विनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)