IPL 2018 : दिल्लीचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

कोलकाता – आयपीएलच्या अकराव्या हंगामात विजयाने सुरुवात केल्यानंतर लागोपाठ दोन पराभवांना सामोरे गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासमोर आज दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान आहे. दरम्यान दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

आयपीएलच्या अकराव्या हंगामाची सुरुवात बंगळुरू सारख्या तगड्या संघासोबतच्या सामन्यात एकतर्फी विजय साकारुन करणाऱ्या कोलकाताला पुढील दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने, दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदाचे कौशल्य पणाला लागले आहे. दरम्यान आज  दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर विजय मिळवण्यासाठी कोलकाता संघ उत्सुक असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)