IPL 2018 : कोलकाता विरुद्ध दिल्लीमधील सामन्याची क्षणचित्रे 

कोलकाता – फिरकी गोलंदाजांनी केलेल्या कामगीरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 71 धावांनी एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा करण्याचा दिल्लीचा निर्णय कोलकाताच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवत निर्धारीत 20 षटकात 9 बाद 200 धावा केल्या. 201 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्लीला केवळ 129 धावाच करता आल्या. या सामन्याची ही काही क्षणचित्रे पीटीआयच्या सौजन्याने…  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)