IPL 2018 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर विजय

मोहाली –  धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलचे झंझावाती शतक आणि त्याला अन्य फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 16 व्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने  सनरायजर्स हैदराबाद संघावर १५ धावांनी विजय मिळवला. या पराभवासोबतच सनरायजर्स हैदराबाद संघाची  विजयाची मालिका खंडित झाली.

-Ads-

नाणेफेक जिंकून  प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पंजाबने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 193 धावा फटकावल्या. गेलने 63 चेंडूंत 1 चौकार व 11 षटकारांसह नाबाद 104 धावा फटकावल्या. मात्र  या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना  हैदराबादचा  संघ २० षटकात ४ बाद १७८ धावाच करू शकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)