IPL 2018 : अखेर दिल्ली जिंकली…

नवी दिल्ली – नवा कर्णधार श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी आणि कॉलिन मन्‍रो आणि पृथ्वी शॉ यांनी दिलेली वेगवान सलामी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 26 व्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 220 धावांचे आव्हान ठेवता आले होते.

-Ads-

220 धावांचे आव्हान स्वीकारून कोलकाता नाईट रायडर्स संघाने बऱ्यापैकी सुरुवात केली होती. परंतु, 20 षटकात 9 गडी बाद 164 धावा ते बनवू शकले.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सहजरीत्या हा सामना जिंकत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 55 धावांनी पराभव केला. दिल्लीकडून खेळत असताना श्रेयसने 40 चेंडूंत 3 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 93 धावांची आक्रमक खेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)