#LoveyouZindagi : सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा !

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिग्दर्शित “लव यू जिंदगी” चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, सकारात्मक, कौटुंबिक मनोरंजक “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्वभूमीवर दैनिक प्रभातने चित्रपटाचे कलाकार सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.  या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)