‘सही रे सही’ या नाटकानिमित्ताने सुपर स्टार ‘भरत जाधव’ यांची खास मुलाखत

भरत जाधव यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करत आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना प्रेक्षकांसमोर मांडले. आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये भरत जाधव यांचे नाव आदराने घेतले जाते. खळखळून हसवणारा कलाकार भरत जाधव यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ब्लँक चिट, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच, ‘सही रे सही’ अशा सुप्रसिद्ध नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले.

-Ads-

पुढे चित्रपटसृष्टीमध्ये नो एंट्री पुढे धोका आहे, डावपेच, क्षणभर विश्रांती, रिंगा रिंगा, शिक्षणाच्या आयचा घो, जावई बापू जिंदाबाद, गलगले निघाले, साडे माडे तीन, मुंबईचा डबेवाला, मुक्काम पोस्ट लंडन, हयांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालू नवरा भोळी बायको, जत्रा यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. भरत जाधव यांच्या अभिनय वैशिष्ठ्यांमुळेच आज त्यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ”सुपर स्टार भरत जाधव” ओळखले जाते.

अशा या खळखळून हसवणाऱ्या ”सुपर स्टार भरत जाधव” यांची ”सही रे सही” या नाटकानिमित्ताने “दै. प्रभात’ने घेतलेली ही खास मुलाखत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)