#IndvWI 2nd T20I : नाणेफेक जिंकून वेस्टइंडीजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

लखनऊ: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखताना भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी-20 सामन्यात रडत पडत का होइना पण विजय आपल्या नावे केल्यानंतर आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यास भारतीय संघ उत्सूक असून आजचा सामना जिंकून विंडीज मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारत वि. वेस्टइंडीज यांच्यातील सामन्यास काही वेळातच लखनऊ येथील एकाना आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल वेस्टइंडीजच्या बाजूनं लागला आहे. वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)