#IndvWI 1st T20I : नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

कोलकत्ता : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिके पाठोपाठ एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला असून आता या दोघांमध्ये आजपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन टी-20 क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डन मैदानावर थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेसाठी निवडलेल्या संघात कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याने रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा संभाळणार आहे.

भारतीय संघ –

वेस्टइंडीज संघ –


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)