भारताची दोन विमाने पाडली : पाकचा दावा 

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर भारताच्या वायुसेनेनेही त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकची विमाने परतवून लावली. परंतु, भारताची दोन विमानांवर निशाणा साधल्याचा दावा पाकिस्तानच्या सेना प्रवक्ताने ट्विटरवर केला आहे.

पाकच्या सेना प्रवक्त्याने म्हंटले कि, पाकिस्तानच्या वायुसेनेने भारताच्या दोन विमानांना लक्ष्य केले आहे. त्यातील एक विमान पाडले असून एका वैमानिकाला जिवंत पकडले आहे. तर दुसरे विमान पाकिस्तानच्या सीमारेषेत पाडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100643434048700417

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)