अमेरिकेकडून भारतासोबत संरक्षण भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न

वॉशिंग्टन: अमेरिकन कॉंग्रेसकडून भारतासोबत संरक्षण भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
 
अमेरिकन कॉंग्रेसने 716 अब्ज डॉलरचे संरक्षण खर्च बिल पारित केले आहे, ज्यामध्ये अनेक तरतुदींमध्ये भारताबरोबर देशाच्या संरक्षण भागीदारीला बळकट व वाढविण्याचा प्रयत्न आहे.
 
ओबामा सरकारच्या कारकिर्दीच्या अखेरीस भारताला 2016 मध्ये एक प्रमुख संरक्षण भागीदार राष्ट्र म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प प्रशासन भारतासाठी एक अद्वितीय पद कार्यान्वित करण्याच्या आपल्या योजनेसह भारतासोबत संरक्षण भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
 
अमेरिकन काँग्रेसने 2019 च्या आर्थिक वर्षासाठी जॉन एस मॅककेन राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण कायदा (एनडीएए) द्वारे 87 ते 10 मंजूर केला. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)