बजरंग, विनेश आणि पुजा यांचा ‘अ’ गटात समावेश

File photo

गोंदा – स्टार रेसलर बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि पुजा दांडा यांचा 30 लाख रुपये वार्षिक भत्ता असलेल्या अ गटात समावेश केला केला आहे. भारतीय माष्टीयोद्धा महामंडळाने आपल्या करार पद्धतीमध्ये बदल केला असून या तीन खेळाडूंना ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे तर ऑलिम्पिक पदक विजेते सुशील कुमार आणि साक्षी मलीक यांना ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे.

बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली होती. त्य्यामुळे त्यांचा समावेश अ गटात होणार हे जवळपास निश्‍चितच होते.

-Ads-

तर दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा सुशील कुयमार आणि साक्षी मलिक यांना त्यांच्या खराब लयीचा फटका बसला अनु त्यांना 20 लाख रुपये वार्षिक भत्ता असलेल्या बी गटात स्थान देण्यात आले आहे. हे करार दरवर्षी कामगिरीच्या आधारावर बदलणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)