#IPL2019 : भारतातच होणार ‘आयपीएल- 2019’ची क्रिकेट स्पर्धा

file photo...

नवी दिल्ली –  भारतामध्ये यावर्षी एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही भारताबाहेर होणार असे बोलले जात होते. मात्र मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मार्च-2019 मध्ये होणारी आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धा ही पूर्णपणे भारतातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयपीएल-2019 ची सुरूवात 23  मार्चपासून होणार आहे, मात्र एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा देशाच्या बाहेर आयोजित केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज बीसीसीआयने अधिकृतरित्या घोषणा करत संपूर्ण आयपीएल भारताच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)