भारतीय जनतेने निर्धार केला; पुन्हा एकदा आमचे सरकार बनणार आहे: मोदी

संग्रहित छायाचित्र

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. काही  दिवसांपूर्वी निवडणूक तारीखेचे घोषणापत्र जाहीर झाले त्यानंतर तब्बल 18 दिवसांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच निवडणूक रॅलीला संबोधित केले आहे. मोदी मेरठ, रुद्रपुर आणि अख्खुर जनसभेत संबोधित करत आहे.

मेरठ येथील जनसभेत मोदी यांनी म्हटले, भारतीय जनतेने निर्धार केला आहे की पुन्हा एकदा आमचे सरकार बनणार आहे. तसेच आगामी निवडणूक एक नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. जे आपण 1857 मध्ये सुरू झाले. यावेळी पंतप्रधानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)