सुषमा स्वराज यांनी कजाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट

सहयोग वाढविण्यासंदर्भात झाली चर्चा

अस्ताना – भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज कजाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कैरात अब्द्राखमानोव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी व्यवसाय, ऊर्जा, रक्षा आणि सुरक्षा क्षेत्रात एकमेकांसोबत सहयोग वाढविण्यची चर्चा केली.

-Ads-

सुषमा स्वराज या समृध्द मध्य अाशियाई देशासोबत भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत बनविण्याच्या दृष्टीने  कजाकिस्तान, किर्गिजस्तान आणि उज्बेकिस्तान  या तीन देशाच्या दौऱ्यावर आहेत.

परराष्ट्र  मंत्रालय प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटले आहे की,  धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासंदर्भात परराष्ट्र  मंत्री सुषमा स्वराज यांनी कजाकिस्तानच्या परराष्ट्र  मंत्री कैरात याच्यांसोबत चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)